सोमवार, २२ सप्टेंबर, २००८


डॉ अनंत फडके यांचा एक लेख सर्वांसाठी
माधवी

२ टिप्पण्या:

निनावी म्हणाले...

सौर उर्जे विषयी काही माहिती

पृथ्वी वर जो सूर्य प्रकाश पडतो त्यापैकी बराचसा परावर्तित होतो । ही उर्जा फुकट जाते । फोटोवोल्टेक टेक्नोलॉजी वापरून ही उर्जा वापरात आणता येईल। सहराचे वा ळ वंट झाकेल एव्हढा मोठा फोटोवोल्टेक सेल बनवला तर पूर्ण पृथ्वीला पुरेल एव्हढी उर्जा मिळेल ।

अलबर्ट आइंस्टाइन याने फोटोवोल्टेक सेल बनवला hओता

सौर उर्जा बैटरी मध्ये साठवता येते । इकडून तिकडे पाठवता येते ।

२०४० पर्यन्त जगातील ५०% उर्जेची गरज सौर उर्जा व इतर पर्यायी उर्जा भागावातील ।

रितेश

Unknown म्हणाले...

फोटोवोल्टेक सेल कसे असतात ? त्यांच काम कसं चलतं? याची माहिती कुणी सांगेल का?

वृंदा