शनिवार, २० सप्टेंबर, २००८

आज भारताचा उर्जा प्रश्न गंभीर रूप धारण करत आहे तंत्रज्ञान प्रगतीच्या भरधाव निघालेल्या घोड्याला उर्जेची कमतरता खीळ घालू शकते भारत सरकारने उर्जा प्रश्न सुटावा म्हणुन नुकताच अणुकरार केला आहे अणूउर्जेची निर्मिती भारतात खूप वर्षांपासून सुरु आहे अणूउर्जेची निर्मिती करताना एक प्रश्न भेडसवतो तो म्हणजे अणूउर्जा तयार करायला लागणारा कच्चामाल किंवा युरेनियम भारतात फारसे मिळत नाही त्यामुळे भारताला इतर देशांवर अवलंबून रहावे लागते अणूउर्जेचा दूसरा धोका असा की त्यामुळे किरणोत्सार होउन पर्यवरण धोक्यात येऊ शकते आपल्याकडे दूसरा पर्याय नही का ? सौर उर्जेचा विचार भारत सरकार का करत नाही आहे ? सर्व भारत भर सूर्यदर्शन होते सौर उर्जेसाठी लागणारा कच्चामाल आपल्याकडे भरपूर आहे सौर उर्जेमुले पर्यवरण हानीही होत नाही मग असे असताना आपला देश सौर उर्जे कड़े पर्यायी उर्जा म्हणुन का बघत नही या विषयावर चर्चा व्हावी म्हणुन हा ब्लॉग सुरु केला आहे।
माधवी

1 टिप्पणी:

निनावी म्हणाले...

I agree to what you say. Solar enegy is more suitable to India than Nuclear energy.I feel more thrust should be given on solar energy than nuclear enrgy. The problem is of rainy season. So our strategy should be use hydro or thermal power in rainy season and in winter and summer use solar energy. Only worry is today solar energy is costly tomorrow ie won't