बुधवार, २४ सप्टेंबर, २००८

अनंत फडके यांचा लेख

२ टिप्पण्या:

Unknown म्हणाले...

अणु उर्जा घातक नाही पण अणु अस्त्र घातक आहे असे मत वाचले ।
माझे मत असे आहे की अणु उर्जाही घातकच आहे । अणु उर्जा तयार करताना जो कचरा तयार होतो ज्याला म्हणतात तो ही घातक आहे । पुढच्या कित्येक पिढ्याना याचा त्रास होत राहिल। डॉ फडके जे म्हणतात तेच बरोबर आहे । उर्जाचा वापर कमी कराने हाच मार्ग आपण स्वीकारला पाहिजे

Unknown म्हणाले...

अनंत फडके यांचा पहिला लेख छान आहे । उर्जेची गरज वाढवत जाण्यापेक्षा ती कमी होइल अशी जीवनपद्धती स्वीकारने ह्यातच आपले भले आहे । पण आज एकंदरीतच जास्तीत जास्त उर्जा वापरली जावी अशी जीवन शैली आपण स्विकारावी असे सर्वजण प्रयत्न करत आहेत ।

दूसरा लेख मात्र पूर्व ग्रह दूषित वाटतो । एकंदरीत अणु उर्जेला विरोध माझाही आहे । पण जर सगळे जग अशी उर्जा निर्माण करणारच असेल तर आपण करार करावा असे मला वाटते । असा करार करण्यात काही फार नुकसान नाही। भारताचे सार्वभौमित्व यात जाते असे मला वाटत नाही । पण भारताची भूमिका मात्र atomic energy for peace असाच हवा

नेहा