फोटोवोल्टेक सेल म्हणजे सौर उर्जेचे रूपांतर विद्युत् उर्जेत करणारे यन्त्र । वरच्या आकृतित सौर उर्जेचे विद्युत् उर्जेत कसे रूपांतर होते ते दाखवले आहे।आकृतित एक मॉड्यूल दाखवले आहे । त्या मॉड्यूलवर किंवा फोटोवोल्टेक सेल वर सूर्यप्रकाश पडतो अणि त्याचे रूपांतर विद्युत् उर्जेत होते, म्हणजे या मॉड्यूल ला जर वोल्ट मीटर लावला तर त्यात वोल्टेज दिसेल .ह्या वोल्टेज नि मग बैटरी चार्ज होइल अणि सौर उर्जा विद्युत् उर्जेत रूपांतरित होइल।
रितेश
हे सर्व रितेश ने मला ईमेल ने पाठवले ते मी पोस्ट केले आहे । अधिक माहिती हवी असल्यास रितेश ला ईमेल करावा ।
५ टिप्पण्या:
My email id
riteshvisphysics@gmail.com
For further information on photovoltaic cell
Ritesh
अणुउर्जा अणि atom bomb या दोन वेगळ्या गोष्टी आहेत । atom bomb टाकने आता कुणालाच शक्य नाही । कारण एकदा का atom bomb कुणीही टाकला तरी सर्व पृथ्वी बेचिराख होइल हे सर्वांना माहित आहे । त्यामुळे कुणीही atom bomb टाकणार नाही. एखादा अधिकारी पैग पिउन बोम्ब टाकेल इतकं हे सोपे आहे का ? हे वापरणे ही इतके सोपे नाही । अणु उर्जेचे काही फायदे ही आहेत । एका प्लांट मधुनच खूप मोठ्या प्रमाणावर उर्जा तयार होते । ग्लोबल वार्मिंग अणु उर्जे मुळे होत नाही । आण्विक कचरा योग्य पद्धतीने नाहीसा करता येतो । आज आपल्याकडे अणु उर्जा आहे म्हणुन जगात आपला थोडातरी दरारा आहे ।
पियूष
मी हा ब्लॉग पाहिला । याच विषयावरचे इंग्लिश ब्लॉग सुद्धा बघतो आहे । आज पेपर मध्ये मोठी जाहिरात बघितली । अणुकरार केल्याबद्दल सरकारचे अभिनन्दन करणारी । या ब्लॉग चा एकुण सुर अणुउर्जे विरुद्ध आहे । मग सरकार इतके जनहित विरोधी आहे का ? पं नेहरू ,डॉ होमी इत्यादि मोठ्या लोकांना अणु उर्जा विनाशकारी आहे हे कळत नव्हते का ? आपले भूतपूर्व राष्ट्र पती डॉ अब्दुल कलामही या कराराच्या बाजूने आहेत । ही सर्व मंडळी देश विरोधी आहेत का? सामान्य माणसाला हे सर्व
गों ध ळा त टाक ना रे आहे । याचा नीट खुलासा या ब्लॉग वर झाला पाहिजे ।
अनंत
My marathi typing is horrible. I do not know whether what I mean is followed by you. I only want to say right from beginning India has preferred atomic energy. Were not pros and cons not known that time?What is the reason that solar energy was not thought of prime importance? I feel you should explain it properly.
Anant
फोटोवोल्टेक सेल चे काम कसे चालते हे परत एकदा सांगतो । semiconductor मटेरिअल वर ज्यावेळी सूर्यप्रकाश पडतो त्यावेळी त्यातले electrons जास्त active होतात आणि करंट वाहायला लागतो । आज साधारण ९% सूर्यप्रकाशाचे रूपांतर विद्युत्प्रवाहात होते । ते इतके पुरेसे नाही । म्हणुन मोठे मोठे सोलर पनेल्स लागतात । जर हे जास्त effectively झाले तर आपला प्रश्नच सुटेल । म्हणुन तर हा खटाटोप चालला आहे
रितेश
टिप्पणी पोस्ट करा